Sanjay Dutt meeting former Pakistan President Musharraf : संजय दत्त आणि मुशर्ऱफ यांच्या फोटोची चर्चा

सध्या बॉलिवूडचा मुन्नाभाई अर्थात संजय दत्तच्या एका फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.. कारण फोटोमध्ये संजय दत्तबरोबर दिसताहेत ते पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ.... फोटोमध्ये परवेझ मुशर्रफ हे व्हीलचेअरवर आहेत तर संजय दत्त हा कुणाशी तरी संवाद साधत असल्याचं दिसतंय...सध्या मुशर्रफ यांचं दुबईत वास्तव्य आहे..  या फोटोवर नेटिझन्सनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यात.. कारगिरल युद्धासाठी मुशर्रफ यांना जबाबदार धरलं जातं.. त्यामुळं कारगिल युद्धाच्या मास्टरमाइंडसोबत संजय दत्त काय करतोय अशा आशयाचे सवाल नेटिझन्सनं उपस्थित केलेत.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola