Russia Ukraine : पत्रकाराच्या वेशात असलेला रशियन गुप्तहेर पोलंडमध्ये ताब्यात
पोलंडमध्ये एका रशियन गुप्तहेरला ताब्यात घेण्यात आलंय. स्पॅनिश पत्रकाराच्या वेशात हा गुप्तहेर युक्रेनियन सीमेजवळ काम करत होता. अटक केलेल्या गुप्तहेरला 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागणार आहे.
Tags :
Abp Majha ABP News ABP Majha ABP Majha Marathi Russia Ukraine Russia Ukraine Ceasefire Russian Spy