Russia VS Ukraine : Vladimir Putin आणि Volodymyr Zelenskyy यांच्या भेटीची शक्यता
abp majha web team
Updated at:
31 Mar 2022 01:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यात लवकरच भेट होण्याची शक्यता . झेलेन्स्की यांचे सल्लागार मिखायलो पोडोलिक यांची माहिती.