Russia Ukraine war: रशिया युक्रेन युद्ध थांबणार कधी? ABP Majha
युक्रेनवर रशियन हल्ल्याचा आज १८ वा दिवस आहे...रशियन सैन्याची कीवच्या दिशेने वाटचाल सुरु आहे... तसचं युक्रेनमध्ये आतापर्यंत 810 क्षेपणास्त्रे डागली आहेत असा आरोप अमेरिकेने केलाय.