Pune Devendra Fadnavis : बदली घोटाळा अहवाल लीक प्रकरणी फडणवीसांचा जबाब नोंदवणार
बदली घोटाळा अहवाल लीकप्रकरणी मुंबई पोलिसांनी देवेंद्र फडणवीसांना नोटीस पाठवली आहे.. आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे सागर बंगल्यावर जाऊन पोलीस जबाब नोंदवणार आहेत. त्याविरोधात भाजप राज्यभर आंदोलन करणार आहे.. आणि त्याची सुरुवात पुण्यातून सुरु झाली आहे.. पुणे महापालिकेसमोर भाजपनं आंदोलन सुरु केलंय.
Tags :
Devendra Fadnavis