Russia Ukraine War: मारियोपोल आणि वोलनोव्हाखा शहरात तात्पुरता युद्धविराम ABP Majha
abp majha web team
Updated at:
05 Mar 2022 01:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरशियाकडून युक्रेनमध्ये तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा करण्यात आलीये.. नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मारियोपोल आणि वोलनोव्हाखा शहरात युद्धविरामाची घोषणा करण्यात आली.