Russia Ukraine War: झेलेन्स्की पोलंडला गेल्याचा रशियाचा दावा ABP Majha
युक्रेनच्या अणु प्रकल्पा शेजारील हल्ल्यानंतर राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी पत्रकार परिषद घेतली... आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी युरोपला धोक्याचा इशारा दिला... युक्रेनच्या अणुप्रकल्पाशेजारी रशियानं बॉम्बहल्ले केलेत.. युरोपमधल्या देशांनी आता जागं व्हावं जर अणु प्रकल्पावर बॉम्बहल्ला झाला तर संपूर्ण युरोप उद्ध्वस्त होईल असं झेलेन्स्की म्हणालेत... झेपोरिझिया न्यूक्लिअर प्लांटवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिज जॉनसन, जर्मनीचे चांसलर ओलोफ शुल्टज यांसह अनेक देशांनी झेलेन्स्कींशी फोनवरुन चर्चा केली... आणि त्यानंतर झेलेन्स्कींनी पत्रकार परिषद घेत मोठ्या धोक्याचा इशारा दिला
Tags :
Breaking News Ukraine Russia Conflict Russia Ukraine Live Update Russia Ukraine Updates Russia Ukraine War News Putin Declares War Live News Putin Invades Ukraine Putin Vs Biden Ukraine War Live Update