Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी सांगितलं वास्तव

Continues below advertisement

Russia Ukraine War :  युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी वास्तव सांगितले. मूळ अहमदनगर आणि पुण्याच्या असलेल्या या दोन्ही विद्यार्थ्यांनी सरकारकडे विनंती केली .  योगिता काळे आणि वेदांती मुळे या सध्या युक्रेनमध्ये स्थीत आहेत.  रशियाने युद्ध घोषित केल्यानंतर युक्रेन मधलं भीषण वास्तव त्यांनी सांगितले  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram