Russia Ukraine Crisis: व्हि. के सिंह पोलंडमध्ये, रिजीजू स्लोव्हाकियात, कुठे किती भारतीय? ABP Majha

Continues below advertisement

रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा सातवा  दिवस आहे..रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळांची आज दुसरी बैठक होणार आहे. सोमवारी झालेल्या पहिल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्व जगाचं लक्ष लागलंय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram