Russia Ukraine Crisis: रोमानिया, पोलंड, हंगेरी सीमेवर हजारो भारतीय सुटकेच्या प्रतीक्षेत ABP Majha
abp majha web team
Updated at:
02 Mar 2022 07:29 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयुक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सध्या कुठे किती भारतीय आहेत हे देखील पाहिलं आहे.