Russia Ukraine Crisis: युक्रेन आणि रशियामध्ये आज दुसरी बैठक, चर्चेकडे जगाचं लक्ष ABP Majha

Continues below advertisement

रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा सातवा  दिवस आहे..रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळांची आज दुसरी बैठक होणार आहे. सोमवारी झालेल्या पहिल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नव्हता. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram