Russia Ukraine Crisis: रशिया-युक्रेन युद्धाच्या झळा भारतापर्यंत पोहोचल्या ABP Majha
abp majha web team
Updated at:
02 Mar 2022 01:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरशियाच्या हवाई दलानं युक्रेनच्या खारकिव्हमध्ये प्रवेश केलाय.... रशियाच्या हवाई सेनेच्या तुकड्या खारकिव्हमध्ये उतरल्याची माहिती युक्रेनच्या लष्करानं दिलीय. खारकिव्हमध्ये एका रुग्णालयावरही त्यांनी हल्ला केल्याचं सांगण्यात आलंय. युक्रेनच्या सैन्यानं त्यांना प्रतिकार सुरु केलाय. दोन्ही सैन्यांत जोरदार संघर्ष सुरु आहे.....