Russia Ukraine Crisis: रशियामध्ये ॲपलची उत्पादनं 'आउट ऑफ स्टॉक' ABP Majha

Continues below advertisement

युक्रेनविरुद्ध पुकारलेल्या युद्धानंतर आता रशियाची जगभरातून कोंडी सुरू आहे... युक्रेनच्या विनंतीनंतर अॅपल कंपनीनं रशियावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय.  ॲपलनं रशियात आपल्या उत्पादनांची विक्री थांबवल्यानं आता  रशियातील सर्व अॅपल उत्पादनं आऊट ऑफ स्टॉक आहेत. ॲपल पे आणि इतर सेवांवर देखील कंपनीनं निर्बंध घातले आहेत. रशियाचे RT न्यूज आणि स्पुटनिक न्यूज हे अॅप रशियाबाहेरच्या नागरिकांना डाऊनलोड करण्यास बंदी घालण्यात आलेय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram