Russia : Volodymyr Zelensky यांना रशियाकडून तीनदा मारण्याचा प्रयत्न? द टाईम्सचा दावा
abp majha web team
Updated at:
05 Mar 2022 09:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appझेलेन्सी यांना रशियन सैन्य आणि त्यांच्या गुप्तचर संघटनांकडून मागील आठवड्यात तीनदा मारण्याचा प्रयत्न केल्याचा दावा द टाईम्सनं केलाय. वॅग्नर ग्रुप आणि चेचेन स्पेशल फोर्सेसचे सैनिक झेलेन्स्की यांना मारण्याच्या प्रयत्नात असल्याचंही द टाईम्सनं म्हटलंय.