Sanjay Raut on Goa Phone Tapping : महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही फोन टॅपिंग, संजय राऊतांचा आरोप
abp majha web team
Updated at:
05 Mar 2022 07:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोव्यातील नेत्यांचे फोन टॅपिंग होत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाये..सुदिन ढवळीकर, विजय सरदेसाई, दिगंबर कामत यांचं फोन टॅपिंग होत असल्याचं राऊतांनी म्हटलंय.