Ukrain वर Russia चा Surgical Strike ,दोन बंडखोर प्रांतांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता
Continues below advertisement
Russia VS Ukraine : रशिया युक्रेन सीमेवर युद्धाचे ढग अधिक गडद होताना दिसतायत आणि त्यामुळे जगभराची चिंता वाढलेय... रशियानं अचानक आक्रमक पवित्रा घेत युक्रेनमधील दोन बंडखोर प्रांतांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिलेय. युक्रेनमधील डोनेस्क आणि लुहान्स्क हे दोन प्रांत बंडखोरांच्या ताब्यात आहेत. आणि त्यांनाच स्वतंत्र राष्ट्राची मान्यता देणाऱ्या करारावर राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी स्वाक्षरी केली आहे. एवढंच नव्हे तर रशियन जनतेला संबोधित करताना रशियानं युक्रेनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्यासही नकार दिला.
Continues below advertisement
Tags :
Russia Europe World War Ukraine Putin Russia Ukraine Latest News Russo-Ukrainian War Soviet–Ukrainian War Russia Ukraine News Ukraine News Putin Russia Ukraine News