Yavatmal : तरोडा गावात जादूटोण्याच्या संशयावरून एका कुटुंबावर हल्ला, 4 जण जखमी
Continues below advertisement
Yavatmal : यवतमाळ जिल्ह्याच्या तरोडा गावात जादूटोण्याच्या संशयावरून एका कुटुंबावर हल्ला करून घर जाळले. या घटनेत एक जण गंभीर जखमी तर 3 जण किरकोळ जखमी झाला आहे. जखमींवर नागपूरच्या सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेतील गंभीर जखमी असलेला विनायक भोरे याची मृत्यूशी झुंज सुरु आहे,
Continues below advertisement