Russia राष्ट्रध्यक्ष पुतीन यांच्या निकटवर्तीय मुलीची हत्या,मुलीच्या कारला स्फोटकांनी उडवलं:ABP Majha

Continues below advertisement

युक्रेनमधील दहशतवाद्यांनी हा कार ब्लास्ट घडवून आणल्याचा दावा डोनेस्क रिजनचे कमांडर डेनिस पुशलिन यांनी केलाय. युक्रेनच्या राष्ट्रपतींनी दोन दिवसांपूर्वीच रशियाला जेपोरिजिया प्लांट खाली न केल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram