Pune Car Accident : तरुणांची कार ताम्हिणी घाटात कोसळल्यानं तिघांचा मृत्यू, तीन जखमी : ABP Majha

वाशिममधल्या तरुणांची कार ताम्हिणी घाटात कोसळल्यानं तिघांचा मृत्यू झालाय... तर तीन जखमी तरूणांना बाहेर काढण्यात यश आलंय.. वाशिमचे रहिवासी असलेले 6 तरूण कोकणाच्या दिशेने निघाले असता त्यांची कार ताम्हिणी घाटात कोसळली. अपघाताची  माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि ग्रामस्थांनी बचावकार्य सुरु केलं. तिघांना वाचवण्यात यश आलं असलं तरी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. ऋषभ चव्हाण, सौरभ हिंगे आणि कृष्णा राठोड  अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नाव आहेत.. तर या अपघातात रोहन गाडे, प्रवीण सरकटे आणि रोशन चव्हाण जखमी झालेत.  जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुुरु आहेत...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola