Russia Offers Oil To India : रशियाकडून भारताला स्वस्त दरात कच्चं तेल पुरवण्याची ऑफर : ABP Majha

Continues below advertisement

रशियाकडून भारताला स्वस्त दरात कच्चं तेल पुरवण्याची ऑफर. कच्च्या तेलासह भारत रशियाकडून खतांची खरेदी करण्याचीही शक्यता. रशियाकडून आलेल्या ऑफरवर भारताच्या गोटात खलबतं सुरु.  

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram