karnataka Hijab Row : हिजाबसंदर्भात हायकोर्ट काय म्हणालं? शैक्षणिक संस्थांध्ये हिजाब अनिवार्य नाही

Hijab Ban Row : शैक्षणिक संस्थांमधील हिजाब बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या (Karnataka high court) आदेशाला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आव्हान देण्यात आले आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने आज हिजाबच्या वादावर निर्णय दिला, हिजाब घालणे हा इस्लाममधील अत्यावश्यक धार्मिक प्रथेचा भाग नाही असे सांगितले आणि मुस्लिम विद्यार्थिनींना वर्गात हिजाब घालण्याची परवानगी देण्याची याचिका फेटाळली 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola