Russia Ukraine : युक्रेन आणि रशियामध्ये युध्द सुरूच, बॉम्बहल्ल्यांनी युक्रेन उदध्वस्त

Continues below advertisement

युक्रेनच्या शहरांवर बॉम्बहल्ले सुरु आहेत. बॉम्बहल्ले किती शक्तीशाली आहेत याची दृश्य समोर आलीत. स्फोटानंतर आग आणि धुराचे मोठे लोट दिसतायत. युक्रेनमधील हल्ल्याची ही भयावह दृश्ये अंगावर काटा आणतात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola