Russia Ukraine : युक्रेनवर बॉम्बहल्ले सुरुच, स्फोटानंतर शहरांवर आग आणि धुराचे मोठे लोट
abp majha web team
Updated at:
04 Mar 2022 07:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयुक्रेनच्या शहरांवर बॉम्बहल्ले सुरु आहेत. बॉम्बहल्ले किती शक्तीशाली आहेत याची दृश्य समोर आलीत. स्फोटानंतर आग आणि धुराचे मोठे लोट दिसतायत. युक्रेनमधील हल्ल्याची ही भयावह दृश्ये अंगावर काटा आणतात.