Pakistan Blast : पेशावरमध्ये मशिदीत आत्मघाती हल्ला, 46 जणांचा मृत्यू तर 50 जण जखमी
abp majha web team
Updated at:
04 Mar 2022 05:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाकिस्तानच्या पेशावरमध्ये मशिदीत आत्मघाती हल्ला झाला आहे. या आत्मघाती हल्ल्यात 46 जणांचा मृत्यू झाला आहे तर 50 जण जखमी झाले आहेत.