Russia And India : रशियाकडून भारताला एक ऑफर , रशियाकडून भारताला स्वस्त दरात कच्च तेल पुरवण्याची ऑफर
रशियाकडून भारताला एक ऑफर आलेय. रशिया कमी किमतीत भारताला कच्चं तेल देण्यास तयार आहे. केवळ कच्चं तेलच नव्हे तर रासायनिक खतं आणि अन्य गोष्टीही भारताला कमी दरात देण्याची ऑफर रशियानं दिलेय