Rishi Sunak यांच्याकडे 150 पेक्षा जास्त खासदारांचं समर्थन, ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी मार्ग मोकळा
Continues below advertisement
भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचं नाव ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निश्चित समजलं जातंय. एक ते दोन तासांमध्ये सुनक यांचं नाव जाहीर होऊ शकतं. बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाच्या रेसमधून माघार घेतल्यानंतर सुनक यांचा मार्ग मोकळा झालाय.. ऋषि सुनक यांच्याकडे १५०हून अधिक खासदारांचं समर्थन आहे.
Continues below advertisement