Nashik : नाशिक नांदूर शिंगोटे गावात सशस्त्र दरोडा
नाशिक जिल्ह्यातल्या नांदूर शिंगोटे काल रात्री गावात सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. १० ते १२ दरोडेखोरांच्या टोळीनं रात्री अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला. सिन्नर तालुक्यातल्या नांदूर शिंगोटे गावात घरात झोपलेल्या नागरिकांना मारहाण करून दरोडेखोरांनी लाखो रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लुटले. दरोडा घालून पसार होताना दरोडेखोर सीसीटीव्हीतही चित्रित झालेत. लक्ष्मी पूजनाच्या आदल्या रात्री दरोडेखोरांनी काही घरांतून लाखो रुपये लुटले....