Rishi Sunak Special Report : Britain मध्ये ऋषीराज, भारतीय वंशाची व्यक्ती पंतप्रधानपदी
abp majha web team
Updated at:
24 Oct 2022 10:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRishi Sunak Britain Prime Minister : प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई असलेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणारेत. ब्रिटनमधील भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान होण्याचा विक्रम सुनक यांनी आपल्या नावे कोरलाय. ब्रिटनमध्ये ऋषीराज येण्यामागचं राजकीय समीकरण काय आहे पाहूया या रिपोर्ट मधून.