Turkey : Pilot Dairo Costa ने 2 बोगद्यातून उडवलं विमान, Red Bull कडून थरकाप उडवणारा Video Tweet

Continues below advertisement

रेड बुल स्टंट पायलट डॅरिओ कोस्टाने इस्तंबूलच्या कॅटाल्का जिल्ह्यात दोन बोगद्यांमधून विमान उडवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला.Red Bull कडून  Pilot Dairo Costa चा हा थरकाप उडवणारा Video Tweet केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram