Corona Restrictions : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गणेशोत्सवात नवी नियमावली लागू होण्याची शक्यता
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात गणेशोत्सवात नवी नियमावली लागू होण्याची शक्यता आहे. याबाबत आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. मंत्री नितीन राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी निर्बंधांबाबत तसेत संकेतही दिलेत.