Raosaheb Danve on Russia Ukraine War: मुलांनी घाबरू नये,सरकार त्यांना मायदेशी आणणार
Continues below advertisement
रशिया-युक्रेन युद्धावर रावसाहेब दानवेंनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. मुलांनी घाबरू नये,सरकार त्यांना मायदेशी आणणार आहे, असे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.
Continues below advertisement