Ranil Wickremesinghe president Sri Lanka : राष्ट्रपतीपदी विराजमान होताच लष्कराला पाचारण

श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतर रानिल विक्रमसिंघे अॅक्शन मोडमध्ये आलेत. विक्रमसिंघे यांची राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाल्यानंतर श्रीलंकेत पुन्हा एकदा आंदोलन सुरु झालंय. याच पार्श्वभूमीवर विक्रमसिंघे यांनी मध्यरात्री लष्कराला पाचारण केलं. कोलंबोत राष्ट्रपती भवनाबाहेर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना लष्कराने हटवलंय.. रानिल विक्रमसिंघे यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांचे तंबूही हटवण्यात आलेत. तसंच अनेक आंदोलकांना अटक करण्यात आल्याचीही माहिती मिळतेय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola