Prince Philip Death इंग्लंडची राणी दुसरी एलिझाबेथ यांच्या पतीचं निधन,99व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Prince Philip Death : ब्रिटनच्या महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांचे पती प्रिंस फिलिप यांचं शुक्रवारी निधन झालं. ते 99 वर्षांचे होते. लंडनमधील बकिंघम पॅलेसनं याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. प्रिन्स फिलिप यांना ड्यूक ऑफ एडिनबर्ग असंही म्हटलं जायचं. प्रिंस फिलिप यांच्या निधनानं ब्रिटनमध्ये शोककळा पसरली आहे. ब्रिटनच्या ऐतिहासिक इमारतींवरील ध्वज त्यांच्या सन्मानार्थ खाली उतरवले आहेत. तसेच राष्ट्रीय शोक देखील जाहीर करण्यात आला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola