Putin Life Threat Special Report : पुतीन यांच्या जीवाला धोका? पुतीन यांच्या राईट हँडवर मोठा हल्ला
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या निकटवर्तीयाच्या मुलीची हत्या करण्यात आलीय... पुतीन यांचे खास अलेक्झांडर दुगिन यांची मुलगी दारिया दुगिनची मॉस्कोमध्ये हत्या करण्यात आलीय. दारियाच्या कारला स्फोटकांनी उडवून देण्यात आलंय..