Prince Charles Coronation Ceremony: ब्रिटनमध्ये 70 वर्षांनंतर राज्याभिषेक सोहळा

संपूर्ण जगाचे डोळे एका वेगळ्या सोहळ्याकडे लागलेत... ब्रिटनचे राजे चार्ल्स आणि राणी कॅमिला यांचा आज शाही राज्याभिषेक सोहळा होतोय.. वेस्टमिन्स्टर अॅबे चर्चमध्ये हा सोहळा होतोय... ब्रिटनमध्ये तब्बल 70 वर्षांनंतर असा शाही सोहळा होतोय... यापूर्वी ब्रिटनमध्ये 1953 मध्ये राणी एलिझाबेथ यांचा राज्याभिषेक झाला होता.... राणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर आता किंग चार्ल्स यांचा आज राज्याभिषेक सोहळा होतोय... आणि याची उत्सुकता जगभरात आहे... विशेष म्हणजे, या राज्याभिषेक सोहळ्यासाठी जगभरातील २०३ देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola