Jayant Patil On Refinery : विकास करताना लोकांना विश्वासात घेणं गरजेचं : जयंत पाटील : ABP Majha
स्थानिकांचा विरोध होत असताना, त्यांचं समाधान करण्याचं तारतम्य सरकारनं बाळगायला पाहिजे. विकास करताना लोकांना विश्वासात घेणं गरजेचं असतं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलीये..