Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक होणार? : ABP Majha
Continues below advertisement
सत्ता गेली की विघ्नांचा ससेमिरा सुरु होतो आणि याची प्रचिती पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना येतोय.. इम्रान खान यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे... त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आलेत.
Continues below advertisement