Narendra Modi-Bill Gates Interaction | कोरोना संकटाबाबत पंतप्रधान मोदी आणि बिल गेट्स यांच्यात चर्चा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि गेट्स फाऊंडेशनचे सहअध्यक्ष बिल गेट्स यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी कोरोना संकट आणि उपाययोजनांबाबत दोघांमध्ये चर्चा झाली.