Coronavirus | मुंबई | कांदिवलीतील साईधाम मंदिराच्या 13 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

Continues below advertisement
मुंबईतील कांदिवली पूर्व इथे असलेल्या साईधाम मंदिराच्या 13 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात मंदिरातून जेवण आणि अन्नधान्याच्या वितरणाचं काम सुरु होतं. या मंदिरासमोर बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांमध्येही भीतीचं वातावरण आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram