Narendra Modi Meet Putin : ब्रिक्स संमेलनात मोदी-पुतिन यांची भेट; महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा

Continues below advertisement

Narendra Modi Meet Putin : ब्रिक्स संमेलनात मोदी-पुतिन यांची भेट; महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स देशांच्या बैठकीसाठी रशियाच्या कझानमध्ये दाखल, सर्व राष्ट्रप्रमुखांसोबत स्वतंत्रपणे द्विपक्षीय चर्चाही करणार..

Narendra Modi Meet Putin : ब्रिक्स संमेलनात मोदी-पुतिन यांची भेट; महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज मोठी घोषणा केली आहे. देशातील 1 लाख तरुणांना राजकारणात (politics) आणणार असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते वाराणसीमध्ये बोलत होते. कुटुंबवादामुळे तरुणांचे सर्वाधिक नुकसान होत आहे. यासाठी आम्ही अशा 1लाख तरुणांना राजकारणात आणण्याचा संकल्प केला असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते 6700 कोटी रुपयांच्या 23 प्रकल्पांचे उद्घाटन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी वाराणसीमध्ये मोठी घोषणा केली. देशातील 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार असल्याचे ते म्हणाले. ज्यांच्या कुटुंबाचा राजकारणाशी काहीही संबंध नाही त्या तरुणांना नव्या राजकारणाचे केंद्रस्थान बनवले जाईल असेही पंतप्रधान म्हणाले. आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते 6700 कोटी रुपयांच्या 23 प्रकल्पांचे उद्घाटन झाले. तिसऱ्या कार्यकाळातील पंतप्रधान मोदींचा हा दुसरा वाराणसी दौरा होता. या भेटीदरम्यान त्यांनी आरजे शंकरा नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन केले. तसेच शंकराचार्य स्वामी शंकर विजयेंद्र सरस्वती यांची भेट घेऊन त्यांची प्रकृतीची देखील  जाणून घेतली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram