Pakistan Imran Khan Special Report: इम्रान खान सरकार राहणार की जाणार? ABP Majha
Continues below advertisement
आता ३१ मार्चला चर्चा होईल.. आणि त्यानंतरच इम्रान खान यांचं सरकार राहणार की जाणार हे कळेल? पण, ज्या लष्कराच्या जोरावर इम्रान खान यांचं सरकार आलं.. असं म्हणतात तेच लष्कर आता काय करतंय? पाकिस्तानात सुरु असलेल्या राजकीय अस्थिरतेचा शेवट लष्करी राजवटीवर होणार का? हे प्रश्न पडण्याची कारणं आहेत, तिथल्या लष्कराची सध्याची भूमिका
Continues below advertisement