Pakistan Imran Khan : स्वत:च्याच पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांना तोंड सांभाळून बोलण्याचा सल्ला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Aug 2021 12:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या अफगाणिस्तानमध्ये धुमाकूळ घालणाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्यांमध्ये एक नाव सर्वात पुढे आहे. ते म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान. तालिबान समर्थनात सतत बोलणाऱ्या इम्रान यांना आता तर तालिबान खान असं नाव पड़लंय. पण याच इम्रान खान यांना पाकिस्तानी जनतेनं घरचा अहेर दिलाय. स्वतःच्याच देशात इम्रान खान यांना तोंड सांभाळून बोलण्याचे सल्ले मिळत आहेत.