Pakistan Fire : पाकिस्तानातील कराचीत बसला आग, 18 जणांचा होरपळून मृत्यू
पाकिस्तानातील कराचीमध्ये एका बसला भीषण आग लागली. या दुर्घटनेत १८ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झालाय तर काही जण जखमी आहेत... खैरपूर नाथन शाहच्या दिशेने ही बस जात असताना या बसला नूरियााबादजवळ बसला आग लागली.