Onion Inflation : पाकिस्तानच्या जनतेलाही महागाईचा झटका,कांद्याचे दर चारशे रुपये किलोवर पोहोचलेत
Continues below advertisement
महागाईची झळ जगभरात पोहोचतेय. पाकिस्तानच्या जनतेलाही महागाईचा झटका बसलाय.. पाकिस्तानात टोमॅटो पाचशे रुपये किलो तर कांद्याचे दर चारशे रुपये किलोवर पोहोचलेत.. पाकिस्तानला पुराचा फटका बसलाय... या महापुरामुळे हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय.. या पुरामुळे पाकिस्तानात भाजीपाला महागलाय...
Continues below advertisement