Nagpur मधील आदित्य ठाकरेंच्या क्रार्यक्रमातील वीज चोरी प्रकरण ,आयोजकाकडुन 9450 रुपयांचा दंड वसुल
नागपुरातील तान्हा पोेळा कार्यक्रमात वीज चोरीचे प्रकरण समोर आले आहे. आयोजकांनी अधिकृत वीज कनेक्शन न घेता, थेट एलटी लाईनवर आकडे टाकून वीज चोरी करण्यात आली होती. विशेष म्हणजे या कार्यक्रमात खुद्द आदित्य ठाकरे उपस्थित होते. दरम्यान महावितरणने संबंधित आयोजकाकडुन ९७५० रुपयांचा दंड वसुल केलाय.