Coronavirus | कोरोनावर लस येण्यापूर्वीच वाद सुरु, पहिल्यांदा औषध कोणाला मिळणार यावरुन वाद
कोरोना विषाणूवर औषध येण्यापूर्वीच वादाला सुरुवात झाली आहे. कोरोनावरील पहिलं औषध कुणाला मिळणार यावरुन वाद निर्माण झाला आहे. कोट्यवधी रुपये मोजणाऱ्यांना औषध मिळणार की मानवतेच्या दृष्टिकोनातून सर्वांना औषध मिळणार यावर सध्या चर्चा रंगली आहे.