Amol Mitkari Interview | शिवव्याख्याते ते आमदार...अमोल मिटकरी यांचा प्रवास
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी आज एबीपी माझाशी संवाद साधला. शिवव्याख्याते ते आमदार ही वाटचाल कशी घडली, याचा उलगडा अमोल मिटकरी यांनी केला.