New Parliament Amit Shah : नव्या संसद भवनाचा व्हिडिओ अमित शहांनी स्वत:च्या आवाजात शेअर केला व्हिडिओ

Continues below advertisement

नव्या संसद भवनाचा व्हिडिओ स्वतःच्या व्हॉइस-ओव्हरमध्ये शेअर करण्याचं आवाहन  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं, आता अभिनेता शाहरुख खानने स्वत:च्या आवाजात व्हिडिओ शेअर केला आहे,  याशिवाय अक्षय कुमार, अमित शाह, मनोज मुनताशीर यांनीही त्यांच्या आवाजात व्हिडिओ शेअर केला आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram