New Parliament Pillars of Ashoka : शिल्पकार सुनील देवरांनी साकारलं अशोकस्तंभ : ABP Majha

दिल्लीतील ऐतिहासिक नव्या संसद भवनाचं महाराष्ट्राशी एक खास नातं आहे. या इमारतीसाठी वापरण्यात आलेलं सागवान लाकूड चंद्रपूरमधून नेण्यात आलंय. तर, याच नवीन संसद भवनाच्या छतावर बांधलेल्या २१ फूट उंचीच्या सुंदर अशोकस्तंभाच्या रचनेमध्येदेखील महाराष्ट्रातील एका शिल्पकाराचं योगदान आहे... सुनील देवरे हे या शिल्पकाराचं नाव आहे... याच सोहळ्यामध्ये सुनील देवरे देखील सहभागी होणार आहेत... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola