Nawab Malik : ED ने होमवर्क करायची गरज आहे; काय म्हणतायेत वकील? ABP Majha
abp majha web team
Updated at:
03 Mar 2022 08:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंत्री नवाब मलिकांच्या ईडी कोठडीत वाढ करण्यात आलीय. प्रकृती अस्वस्थ्यामुळे चौकशी अपूर्ण असल्याने ईडी कोठडीत वाढ करण्यात आलीय. मलिकांच्या कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ करण्यात आलीय. वकील काय म्हणतात पाहूयात